डोळ्यात अळ्या दिसल्या तर घाबरू नये ; काळजी घ्यावी!
डोळ्यात अळ्या दिसणे म्हणजे ऑप्थाल्मोमियासिस. हा आजार डोळ्यांना होतो. यामध्ये डोळ्यात अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. हा सर्वसामान्य आजार नाही, फार कमी प्रमाणात याचा त्रास होताना दिसतो. जगभरात याचे रुग्ण आढळतात. भारतातही याचे रुग्ण दिसू लागले आहेत. त्यामुळे या आजाराची पूर्ण माहिती असणे आव.श्यक आहे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. “myiasis” हा शब्द ग्रीक…
Details